Menu Close

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् यांचे निधन

बिनिल सोमसुंदरम्

कोट्टयम् (केरळ) – केरळच्या एर्नाकुलम् येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् (वय ४० वर्षे) यांचे २३ ऑक्टोबर या दिवशी कोट्टयम् वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘कार्डिक अरेस्ट’मुळे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात, तसेच राष्ट्रीय हिंदू अधिवेशनातही ते नेहमीच सहभागी होत असत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *