Menu Close

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘श्री टीव्ही’वर पितृपक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्
चेन्नई (तमिळनाडू) – येथील ‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या प्रश्नांना अध्यात्मदृष्ट्या उत्तरे दिली. या वेळी ‘श्री टीव्ही’च्या निवेदिका साई निखिला यांनी पितृपक्षाचे महत्त्व, श्राद्ध, श्राद्धविधीविषयी अपसमज, तसेच पितृपक्षात ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अधिकाधिक करणे आदींविषयी प्रश्न विचारले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *