Menu Close

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथील मंदिरात एका साध्वीची निर्घृण हत्या !

यातील दोषींना शोधून त्यांना तात्काळ फासावर लटकवण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील चामुंड मंदिरात गेल्या १० वर्षांपासून सेवारत असणार्‍या एका साध्वीची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या साध्वी सदर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका खोलीत रहात होत्या.

त्यांच्या एका नातेवाइकाने सांगितले की, मारेकर्‍यांनी या साध्वींची हत्या करून त्यांचा भ्रमणभाष, बँकेचे ‘पासबूक’ आणि रोख रक्कम घेतली अन् ते पसार झाले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *