Menu Close

धुळे येथे ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धुळे : आज साधू, संत, हिंदुत्वनिष्ठ यांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. ते १३ डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल वानखडे यांनी केले.

क्षणचित्र – व्याख्यानाला उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी विषय ऐकल्यावर चांगला प्रतिसाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *