Menu Close

‘सिंपली जयपूर’ मासिक आयोजित विशेष परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

जयपूर (राजस्थान) : ‘सिंपली जयपूर’ मासिकाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘फेसबूक’ वर थेट परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नवरात्रोत्सवाशी संबंधित अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. मासिकाच्या सहसंपादिका सौ. अंशु हर्ष यांनी या विषयाशी संंबंधित समाजात उपस्थित होणार्‍या शंका आणि तथ्य यांच्या संदर्भात प्रश्‍न विचारले. या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून चांगला प्रतिसाद मिळाला.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *