Menu Close

इस्लाममध्ये महिलांची स्थिती पादत्राणांसारखी : साक्षी महाराज, खासदार, भाजप

भभभभभभभभभ

उन्नाव : इस्लाममध्ये महिलांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचा पादत्राणांसारखा वापर केला जातो. आवश्यक असेल, तेव्हा घालायच्या आणि नंतर बाहेर काढून ठेवायच्या, अशी त्यांची स्थिती आहे. याकडेही शासन आणि न्यायालय यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी केवळ हिदूंनाच लक्ष्य केले जाणे योग्य नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

खासदार साक्षी महाराज म्हणाले, इस्लाममध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळाले पाहिजे. केवळ हिंदूंच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार्‍या न्यायालयाने इस्लामच्या प्रकरणांमध्येही थोडे लक्ष घातले पाहिजे. हा देश राज्यघटनेनुसार चालेल, कोणाच्या फतव्यांनी चालणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *