Menu Close

बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ नेते तपन घोष यांचे निधन

कोलकाता : बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘हिंदु संहती’चे संस्थापक, ‘सिंह वाहिनी’चे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वाविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक तपन घोष यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्यांनी वर्ष २००७ मध्ये ‘हिंदु संहती’ची स्थापना केली होती. बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला. ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशीही जोडले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती घोष कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *