Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार

१. सौ. देवयानी फरांदे यांना शुभेच्छा देतांना समितीचे कार्यकर्ते

नाशिक : येथील नाशिक मध्य या मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला. नाशिकच्या लोकप्रिय आमदार सौ. फरांदे यांचे हिंदु जनजागृती समितीला नेहमीच सहकार्य असते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *