Menu Close

जत येथे चार नवरात्रोत्सव मंडळांना निवेदन

राजे रामराव मंडळाच्या कार्यकर्त्यांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते (डावीकडे)

जत (जिल्हा सांगली) : सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून ‘आदर्श उत्सव’ साजरा करूया, असे मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंबिका नवरात्रोत्सव मंडळ, जैन चौक मंडळ, राजे रामराव नवरात्र मंडळ आणि दुधाळ वस्ती मंडळ यांना देण्यात आले.

या वेळी सनातन प्रभातचे वाचकही उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यावर अंबिका नवरात्रोत्सव मंडळ आणि जैन चौक मंडळ यांनी प्रवचनाची मागणी केली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *