Menu Close

चेन्नई येथे अवैधरित्या उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदु संघटनांकडून तक्रार

तक्रार दाखल करण्यासाठी एकत्र आलेले हिंदुत्वनिष्ठ

चेन्नई : चेन्नईच्या पुरसवक्कम् जिल्ह्यातील ‘रब्बानिया अरेबिक कॉलेज’ च्या आवारात एक मशीद अवैधरित्या उभारण्यात आली आहे. या अवैध बांधकामाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानी, श्रीराम युवा सेना, अखिल भारतीय हिंदू महासभा, हिंदु मक्कल मुन्नानी, विश्‍व हिदु परिषद इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई वेपेरी जी-१ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *