Menu Close

वारुंजी (कराड) येथील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमाता यांच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे

साकडे घालतांना भाविक आणि साधक

कराड : येथील वारुंजी गावातील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमाता यांच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांचा महामृत्यूयोग टळावा, यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. तत्पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिराचे पुजारी श्री. अंबादास इनामदार, ग्रामस्थ श्री. दिनकर पाटील आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *