Menu Close

मंगळूरू : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या नियोजित स्थळात पालट करूनही धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दीपप्रज्वलन करतांना सौ. लक्ष्मी पै, श्री श्री मुक्तानंद स्वामी, अधिवक्ता एन्.पी. अमृतेश आणि श्री. गुरुप्रसाद गौडा

मंगळूरू (कर्नाटक) : येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नियोजित स्थळ पोलीस, प्रशासन आणि निधर्मीवादी यांच्या विरोधामुळे पालटावे लागले. तरीही या सभेला हिंदु धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या सभेला करिंजे येथील श्री श्री मुक्तानंद स्वामी, कर्नाटक उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता एन्.पी. अमृतेश, सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै आणि समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांची या सभेला वंदनीय उपस्थिती लाभली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *