Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी नवी मुंबईत ‘विश्‍व सनातन सेने’ने केले हवन !

नवी मुंबई : नेरूळ येथील सेक्टर १८ येथील शिव शंभू मंदिर येथे ‘विश्‍व सनातन सेने’ने २२ जुलै या दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. ही पूजा झाल्यावर सर्व धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हवन केले आणि सामूहिक नामजप केला. या वेळी ४० धर्मप्रेमी उपस्थित होते. विश्‍व सनातन सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष श्री. विनोद सिंह आणि श्री उपेंद्र सिंह, श्री. लाल सिंग राजपूत, श्री. संतोष साठे, श्री. विक्रम सिंह, श्री. शिवा साहू, श्री. मंडल यांनी हवनाचे आयोजन केले. (हिंदु राष्ट्रासाठी हवन करणार्‍यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *