Menu Close

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण फेसबूक आणि ट्विटर यांवरून पहाण्याची अमूल्य संधी !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने गोवा येथे २ ते ८ जून २०१८ या कालावधीत होणार्‍या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’तील विविध संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण फेसबूक आणि ट्विटर यांवरून करण्यात येणार आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अधिकृत फेसबूक पेज लाइक आणि ट्विटर खाते यांना फॉलो करून त्यावर हे प्रक्षेपण पहाता येणार आहे.

२ आणि ३ जून : अधिवक्ता अधिवेशन
४ ते ७ जून       : सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन
८ जून २०१८    : हिंदुत्वनिष्ठ साधना शिबीर

समितीच्या फेसबूक पेजची मार्गिका : www.facebook.com/hinduadhiveshan

समितीच्या ट्विटर पेजची मार्गिका : www.twitter.com/hindujagrutiorg

हिंदूंनो, या हिंदू अधिवेशनाचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात खारीचा वाटा उचला. #7thHinduAdhiveshan या ‘हॅशटॅग’चा उपयोग करून अधिवेशनाची माहिती आणि ते पहाण्यासाठीची मार्गिका अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोहोचवा.

अधिवेशनाविषयीच्या माहितीसाठी मार्गिका : https://www.hindujagruti.org/hindi/summit

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *