Menu Close

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला २५० हून अधिक स्वाक्षर्‍यांद्वारे पाठिंबा !

यवतमाळ : पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे, मंदिरात अर्पण केलेला पैसा सामुदायिक विवाह सोहळ्यावर व्यय करू नये, मंदिरामध्ये महिला पुजार्‍यांची नेमणूक करणे हे धर्मशास्त्रसंमत नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, या मागण्यांसह कोरेगाव भीमा दंगलीत हिंसाचार करणार्‍या दंगलखोरांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी येथे २२ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनाला २५० हून अधिक स्वाक्षर्‍यांद्वारे पाठिंबा मिळाला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *