Menu Close

निपाणी येथील विराट हिंदू महासंमेलनात फॅक्ट आणि सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला ८०० धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘फॅक्ट’ प्रदर्शन पहातांना धर्मप्रेमी

निपाणी (जिल्हा बेळगाव) : येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे  आयोजन करण्यात आले होते. संमेलनात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भातील ‘फॅक्ट’ प्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. याला ८०० धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *