Menu Close

श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारचा निषेध

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू

शिवमोग्गा (कर्नाटक) : बंगालमध्ये मुहर्रम असल्याचे कारण सांगून श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे शिवमोग्गाचे जिल्हा समन्वयक सर्वश्री. विजय रेवणकर, मुकुंद मोगेर, विश्‍वनाथ, शबरीश, बालसुब्रमानी, सौ. सौम्या मोगेर, सौ. सेल्वी, कु. वनिता आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *