Menu Close

चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याविषयीचे पत्र आयुक्तांना पाठवू ! – राजेंद्र मुठे

गणेशोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

निवेदन स्वीकारतांना राजेंद्र मुठे (डावीकडून चौथे)

पुणे : गणेशोत्सवातील अपप्रकार धर्मविरोधी आणि भाविकांची दिशाभूल करणारे असल्याने ते त्वरित थांबवावेत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि गणेशभक्त यांनी येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना दिले. निवेदनाच्या संबंधी चौकशी करून योग्य निर्णय घेण्याविषयी आयुक्तांना पत्र पाठवू, तसेच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातही योग्य ती कार्यवाही करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *