Menu Close

देहली : १४ वर्षाच्या योगेश कुमार ची धर्मांध आरिफ ने केली हत्या

धर्मांधांसाठी हिंदू हे काफीरच आहेत. त्यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतेपायी आपले प्राण धोक्यात घालायचे का, हे हिंदूंनी ठरवावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मृतक योगेश कुमारची आई

नवी देहली : देहलीमध्ये एका १४ वर्षीय मुलाची संशयास्पद हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या त्याच्या धर्मांध मित्रांनी केल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे.  मृतक योगेश कुमारच्या आईने सांगितले, २३ जून या दिवशी योगेशला त्याच्या मित्र आरिफचा दूरध्वनी आला होता. त्यामुळे तो बाहेर गेला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी योगेशला जिवंत ठेवण्यासाठी १० सहस्र रुपयांची मागणी केली. त्यांनी वेळेत पैसे न दिल्यास योगेशची हत्या करण्याची धमकी दिली. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी मुलाची हत्या करून त्याचे शव रेल्वे स्थानक परिसरात फेकून दिले.

योगेश कुमार

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *