Menu Close

आंध्रप्रदेश येथील कार्यक्रमात धर्माभिमान्यांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) : येथे ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशनच्या वतीने मंदिरांचे संरक्षण या विषयावर नुकतेच  राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हटले की, समितीचे कार्यक्रम वेळेतच चालू होतात. अन्य ठिकाणी असे होत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेली कोणतीही सेवा ते श्रद्धेने पूर्ण करतात, अन्य संघटनांमध्ये असे होतांना दिसत नाही. हे धर्माभिमानी गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्येही सहभागी झाले होते. सनातन संस्थेच्या साधकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा असल्यासारखे जाणवले, असे बेंगळुरू येथील धर्माभिमान्याने समितीविषयी बोलतांना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *