Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांनी एकत्र यावे ! – पू. बाबा फलाहारी महाराज

पू. बाबा फलाहारी महाराज, अंतरराष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिन्द

श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज म्हणाले की, राष्ट्रोत्थानाच्या कार्यात शिक्षण आणि धर्म हे दोन घटकच महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. आजच्या शिक्षणप्रणालीकडून आपण अपेक्षा करणे दुरापास्त आहे. केवळ आणि केवळ हिंदु धर्मच भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकतो. संत हेच हिंदु धर्माचे मुकुटमणी आहेत. त्यामुळे सर्व संतांनी संघटित व्हावे आणि आपल्या पूर्वजांनी केलेल्या कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् । म्हणजेच जगाला आर्य अर्थात् सुसंस्कृत बनवू या घोषणेच्या पूर्तीसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *