Menu Close

इसिसकडून शिरच्छेद करण्यात आलेल्यांमध्ये चार भारतीय जिहादी आतंकवादी !

प्रतीकात्मक चित्र

कैरो : इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्‍या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसमध्ये आतापर्यंत २३ भारतीय सहभागी झालेले आहेत. यातील सहा जणांचा इराक आणि सिरियामध्ये विविध ठिकाणी मृत्यू झाला आहे. अद्याप १७ भारतीय नागरिक इसिसचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये कृतीशील आहेत. (जे कार्य भारतीय राज्यकर्ते करू शकत नाहीत, ते इसिस तत्परतेने करते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *