अ. १ सहस्र ६५० हून अधिक ठिकाणी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवर व्याख्याने
आ. २८५ हून अधिक ठिकाणी हिंदु राष्ट्र-स्थापनेची आवश्यकता सांगणा-या हिंदु राष्ट्र-जागृती सभा
इ. १८५ हून अधिक ठिकाणी युवकांना राष्ट्ररक्षणासाठी प्रेरित करणारी युवा शौर्य जागरण शिबिरे
ई. ३०० हून अधिक ठिकाणी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन
उ. २७५ हून अधिक मंदिर स्वच्छता आणि ७० हून अधिक राष्ट्रपुरुषांची स्मारके यांची स्वच्छता
ऊ. ५० हून अधिक ठिकाणी अधिवक्ता शिबीर आणि माहिती अधिकार शिबिरे
ए. हिंदु राजे, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांच्या फलकांचे प्रदर्शन, तसेच रक्तदान शिबिरे
ऐ. मुंबई, कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, बेंगळुरू आदी शहरांमध्ये ‘भव्य हिंदू एकता दिंडी’चे आयोजन
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात







