Menu Close

रामनाथ (रायगड) येथे ‘तणावमुक्त अभ्यास कसा करावा ?’ याविषयी मार्गदर्शन

मार्गदर्शनाचा लाभ घेतांना विद्यार्थी

रामनाथ (अलिबाग) : येथील ‘अभय क्लासेस’ या खाजगी शिकवणी वर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘तणावमुक्त अभ्यास कसा करावा?’ या विषयावर श्री. योगेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. ६० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. या वेळी वर्गाचे संचालक श्री. अभय नाईक यांनी स्वत:हून क्रांतिकारकांचे फलक प्रदर्शन लावण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *