Menu Close

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ख्रिश्चन होते – नितीन सरदार यांचा जावई शोध

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

अमरावती : नितीन सरदार नावाच्या लेखकाने त्याच्या प्रकाशित पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ख्रिश्चन असल्याचा जावई शोध लावला आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तांमध्ये रोष पसरला असून, तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नितीन सरदार यांनी आपल्या पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्रामगीताचार्य तुकाराम दादा यांचे ग्रामगीतेमधील दाखले देऊन गुरुदेव ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याचे अधोरेखित केले आहे. शिवसेना आमदार अनिल बोंडे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, हा मुद्दा लवकरच विधानसभेत मांडणार असल्याची माहितीसुद्धा आमदार बोंडेंनी दिली.

संदर्भ : माझा पेपर

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *