Menu Close

तुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या पत्नी सौ. माया यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माया श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन श्री भवानीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री विलास पुजारी, सुरेश नाईकवाडी, संदीप बगडी आणि अमित कदम उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *