Menu Close

मदरशामध्ये लैंगिक शोषणानंतर मुलगी गर्भवती !

rape

कांकेर (छत्तीसगड) : येथील मदरशामध्ये शिकणार्‍या १४ वर्षांच्या मुलीचे गेल्या वर्षभरापासून मदरशाच्या संचालकाच्या मुलाकडून लैंगिक शोषण केले जात होते. यामुळे ही मुलगी गर्भवती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला आणि दुसर्‍या दिवशीच या नवजात मुलीला मदरशाच्या बाहेर बेवारस स्थितीत ठेवण्याची घटना समोर आली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मदरशाचे संचालक महंमद अली फारुख यांचा मुलगा आबाद फारुख याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *