Menu Close

पुण्‍ो : अडीच कोटींचे हेरॉईन जप्त, ३ धर्मांधांना अटक

drugs_heroin

पुणे : पुणे पोलिसांनी अडीच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करून तिघांना अटक केली. सीमाब कय्युब शेख (वय ५८),अबेदा अझीज मांडेकर (वय ५८), आणि असीफ अब्दुल सय्यद (वय ३२) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे सर्व कल्याण (ठाणे) येथील रहाणारे आहेत. ही कारवाई मंगळवारी संगमवाडी येथे करण्‍यात आली. या प्रकरणी येरडवाडा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. हे तिघेही हे हेरॉईन विक्रीसाठी अहमदनगर येथे नेणार होते.

संदर्भ : दिव्य मराठी

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *