
विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आलोक कुमार यंच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीप्रणीत ‘सुराज्य अभियान’च्या ‘वेब पेज’चे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
सुराज्य के संकल्प को मिली नई शक्ति ! ✊
मा. @AlokKumarLIVE जी द्वारा @SurajyaAbhiyan के नए वेब पेज का लोकार्पण !
📍उद्देश्य:
*️⃣ नागरिकों में कर्तव्यबोध का जागरण
*️⃣ सामाजिक दुष्प्रवृत्तियों के विरुद्ध संघर्ष
*️⃣ जन-सहभाग से सुशासनhttps://t.co/O2HWSCoMqG@VHPDigital @vhporg pic.twitter.com/5y4hdMgPkH— Surajya Abhiyan (@SurajyaAbhiyan) April 9, 2026
या प्रसंगी ‘सुराज्य अभियान’चे संयोजक डॉ. अंजेश कणंगलेकर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. आलोक कुमार यांना ‘सुराज्य अभियान’ करत असलेल्या समाजहितैषी कार्याविषयी थोडक्यात अवगत करण्यात आले.







