रामराज्यात शिक्षण कसे होते ?

रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्यावेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. Read more »

आत्मस्वरूपाचे प्रकटीकरण करणारे शिक्षणच खरे !

ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी ज्या तीन गोष्टींची शिदोरी माणसाजवळ असावी लागते त्यात प्रथम मनुष्यत्वाची असावी लागते, असे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात.मनाने मनुष्य होणे ही शिक्षणाची व्याख्या भारतीय संस्कृती करते. Read more »

संस्कृत भाषेचा वारसा जतन करणारे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय !

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी ‘संस्कृत’ विषय घ्यावा, यासाठी ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमिक शाळांमधून मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण केली जाते. Read more »

आनंदायी गुरुकुल शिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध व्हा !

भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुलपद्धतीने विद्यादान केले जात असे. ब्रिटिश राजवटीत भारतियांना इंग्रजाळलेले करण्याच्या हेतूने लॉर्ड मेकॉलेने बुद्धीपुरस्सर कुचकामी अशीच शिक्षणपद्धती त्या काळी अमलात आणली. Read more »

‘गुरुशिष्य परंपरा’च अधिक लाभदायी

विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे ‘भारतातील शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे आणि चारित्र्य निर्माण करण्यात प्रखर अन् अत्यंत प्रभावी असून संपूर्ण देशात सुलभपणे उपलब्ध असणारे होते’, असे सिद्ध केले आहे. Read more »

राष्ट्रभक्ती निर्माण करणारे शिक्षण हवे !

जीवन कसे शुद्ध आचरणाचे, प्रामाणिक, पारदर्शी व कष्ट आणि मेहनत करणारे व देशभक्तीपूर्ण असावे. देशासाठी जगणे व मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल.’ Read more »

गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. Read more »

प्राणार्पण करून ग्रंथरूपी राष्ट्रीय अस्मिता जपणारे भारतीय !

सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले. Read more »

हल्लीच्या लोकांचा शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

‘१०-१५ वर्षांपूर्वी मी एका डॉक्टरांकडे गेले होते. (हे डॉक्टर एम्.एस्. झालेले आहेत.) त्यांच्याकडे कोणीतरी बसलेले असल्यामुळे मी बाहेर प्रतिक्षालयात थांबले. डॉक्टरांकडे त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ मुलासह आले होते. Read more »

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण !

‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ? Read more »