प्राणार्पण करून ग्रंथरूपी राष्ट्रीय अस्मिता जपणारे भारतीय !

सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले. Read more »

शिक्षकांनो, तणावमुक्त अध्यापन करून सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करा !

शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो, त्यातून जर स्वार्थी पिढी निर्माण होत असेल, तर आपल्या राष्ट्राचा विनाश अटळच आहे. विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण सध्या दिले जात नाही. Read more »

शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात !

‘शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे.
Read more »

सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य

सध्याच्या काळात विद्याथ्र्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली. Read more »

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !

दर दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्त्या
मुलांच्या आत्महत्त्यांमागील बहुतांशी कारण
पूर्वीचे पालक आपल्या पाल्यावर संस्कार व्हावे म्हणून काय करत ? Read more »