मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर प्रगती जलद होते. Read more »

२ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोणकोणत्या सवयी लावाव्यात ?

बालमनावर जे संस्कार केले जातात त्यानुसार पुढील काळात मुलांना सवयी लागतात. मुलांना कोणत्या सवयी लावाव्यात याबाबतची माहिती येथे देत आहोत. Read more »

सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे

भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. Read more »

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर……

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला ? Read more »

अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?

आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे. Read more »

मुलांमध्ये राष्ट्र व धर्म यांविषयीचा अभिमान कसा निर्माण कराल ?

आपण सध्या मुलांचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, मुलांमध्ये राष्ट्राभिमान व धर्माभिमान यांचा खूपच अभाव जाणवतो. तेव्हा आपल्याला मुलांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी… Read more »

पालक

शिकवणीतून मुलाला चांगले गुण मिळतील; पण त्याच्यावर संस्कार होणार नाहीत व त्याची भावनिक भूकही भागत नाही. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांविषयी प्रेम वाटत नाही. Read more »