स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला असाच एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी ‘सर्व धर्म परिषदे’च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते. Read more »

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला. Read more »

दृढनिश्चयी विवेकानंद

स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते. Read more »

एकाग्रतेचे महत्त्व

कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे, तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती. Read more »