सीता-स्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले. Read more »

भवसागर तरून नेणारा नावाडी – श्रीराम

वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला. Read more »

दुष्ट वालीचा वध

आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, Read more »

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच !

एकदा सीतेला वाटते, ‘हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे’. त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून गळयातील माळ काढून मारुती देते. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो आणि….. Read more »

सत्सेवेचे महत्त्व

प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. वाटेत समुद्र होता. समुद्रावरून कसे जाणार ? मग सर्वांनी ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया. सर्वजण श्रीरामाचे नाव दगडावर लिहून समुद्रात दगड टाकू लागले. Read more »