भवसागर तरून नेणारा नावाडी – श्रीराम

वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला. Read more »

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. Read more »

निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही. Read more »

दुष्ट वालीचा वध

आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, Read more »

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया. Read more »

भक्त प्रल्हाद

हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की….. Read more »

गणपतीचे मारक रूप

आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया. Read more »

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत ‘नारायण नारायण’ असा जप करत असतो. तेव्हा….. Read more »

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच !

एकदा सीतेला वाटते, ‘हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे’. त्याला आपण काहीतरी द्यावे असे वाटून गळयातील माळ काढून मारुती देते. ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो आणि….. Read more »