‘शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करणे यांविषयी शासन निर्णय मागे घ्यावा !’

शासकीय कार्यालयांतील देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करण्याचा निर्णय हा जनतेचे धर्मस्वातंत्र्य आणि श्रद्धा यांवर घाला आहे. शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे न लावण्याचा आणि पूजा बंद करण्याचा शासन निर्णय आहे. Read more »

महाराष्ट्रात ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रशासनाचा ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) लागू केल्यामुळे गरीब रुग्णांना परवडणारे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच खासगी रुग्णालये, आधुनिक वैद्य आणि ‘पॅथॉलॉजी लॅब’ यांच्याकडून रुग्णांची केली जाणारी लुटमार थांबणार आहे. Read more »

देशद्रोही वक्तव्य करणारे वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा !

आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ! Read more »

शिवसेना आणि भाजप यांनी शासन स्थापन करून हिंदूंच्या भावना जोपासाव्यात : हिंदुत्वनिष्ठ संघटना

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले. Read more »

मला युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेची निर्मिती स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळे करत नाही. जे ठरले तसे असेल, तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दूरभाष करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण अधिक नको. मला स्वत:ला युती तोडायची नाही. Read more »

‘महाराष्ट्रातील जनता अन् हिंदु हितासाठी भाजप-शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापावी !’

महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी अन् हिंदुहितासाठी भाजप-शिवसेना यांनी लवकरात लवकर एकत्र घेऊन महाराष्ट्रात महायुतीची स्थिर-सत्ता स्थापन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. Read more »

‘हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या हत्याकांडामागील षड्यंत्राचा शोध घेऊन त्यांना सुरक्षा पुरवा !’

कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन

‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ सुटका करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. Read more »

शिवसेनेच्या वतीने चेन्नई येथे रक्तदान शिबिर

शिवसेनेच्या शिवालय ट्रस्टच्या वतीने चेन्नई येथील श्री विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. Read more »

राममंदिर होईल नाही, होणारच ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

होईल म्हणजे, पाऊस पडेल काय ? झाडाला फळ लागेल काय ? अमुक होईल काय ? असे नाही. राम मंदिर होईल नाही, होणारच, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​