तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्री. राधाकृष्णन म्हणाले, “आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.” Read more »

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

 छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवर होणारे कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे अन् तेथील राज्यशासनाला संबंधितांवर त्वरित कडक कारवाई करण्यास सांगावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे Read more »

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली. Read more »

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. Read more »

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले. Read more »

गणेशोत्सव-दीपावली यांच्या निमित्ताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक नाकेबंदी करा ! – शिवसेना करवीर तालुकाप्रमुख

गणेशोत्सव-दीपावली या निमित्ताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी गांधीनगर येथील प्रत्येक व्यापार्‍याला दिले. निवेदन स्वीकारल्यावर व्यापार्‍यांनी चिनी वस्तू विक्रीला न ठेवण्याचे आश्वासन दिले. Read more »

धर्मांधाकडून हिंदु युवतीवर खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार, धर्मांतर आणि खंडणीची मागणी केली

धर्मांधाविरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवरच कठोर कारवाई व्हायला हवी ! Read more »

मध्यप्रदेशातील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या

मध्यप्रदेशमधील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साहू यांच्यावर गोळीबार केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी आणि मुलगी घायाळ झाले. आरोपींनी गोळ्या झाडल्यानंतर पलायन केले. Read more »

कोल्हापूर : अमोनियम बायोकार्बोनेटचा वापर करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या धर्मविरोधी आवाहनास हिंदूंचा विरोध

वर्षभर नदी प्रदूषणासाठी काही न करणार्‍यांचा केवळ गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा ! Read more »

‘शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करणे यांविषयी शासन निर्णय मागे घ्यावा !’

शासकीय कार्यालयांतील देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करण्याचा निर्णय हा जनतेचे धर्मस्वातंत्र्य आणि श्रद्धा यांवर घाला आहे. शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे न लावण्याचा आणि पूजा बंद करण्याचा शासन निर्णय आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​