कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग ! Read more »

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते. Read more »

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होऊ नये, यासाठी हिंदु म्हणून एकत्र यावे ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, सातारा

काश्मीरसारखी स्थिती संपूर्ण देशात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहून प्रयत्न करावे लागतील. सध्या काळ पालटत असून हिंदु धर्मासाठी अनुकूल वातावरणही निर्माण होत आहे. Read more »

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे ! Read more »

‘इन्क्विझिशन’चा इतिहास जगासमोर आणला पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा फाइल्स : ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ! Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आणि हिंतचिंतक यांच्या भेटीत राष्ट्र अन् धर्म या विषयावर साधला संवाद !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . . Read more »

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. Read more »

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या विविध समस्येवरील उत्तर ! – श्री. आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती Read more »

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​