राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांचे पत्रकाद्वारे आवाहन !

याविषयीचे निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले होते. याची नोंद घेत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्रक काढून जनतेला आवाहन केले आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, गृह विभागाने १ जानेवारी २०१५ च्या परिपत्रकानुसार याविषयी काही सूचना दिल्या आहेत. Read more »

रईस प्रदर्शित करणार नाही ! – राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार

निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. Read more »

कोपरा सभा घेऊन लोकांमध्ये जागृती करू ! – पोलीस निरीक्षक

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात श्री. शशिकांत किल्लेदार आणि पोलीस निरीक्षक श्री. बिपीन हसबनीस यांना निवेदन देण्यात आले. Read more »

पंढरपूर : राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा – हिंदु जनजागृती समितीची पोलिसांकडे मागणी

प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. Read more »

राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन होण्यासाठी जनजागृती फेरी काढू ! – प्रांताधिकारी डॉ. खरात

राष्ट्रध्वजाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रबोधन अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यापेक्षाही अधिक कृती होणे अपेक्षित आहे. Read more »

जयपूर : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणा ! – हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, तसेच या संदर्भात जनतेमध्ये जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात राष्ट्रध्वजाची विटंबना होते. Read more »

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली. Read more »

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी निवेदन दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. Read more »

समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू ! – तहसीलदार

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू, असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​