भाजपच्या आमदारांकडून विधानसभेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी !

प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करणे आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालणे यांसाठी विविध पक्षांच्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने ! Read more »

देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून त्यांना भारतात आणावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालावी, यासाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. Read more »

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे जिल्ह्यात आमदारांना निवेदने !

शासनाची फसवणूक करून अर्थिक घोटाळे करणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे जिल्ह्यात भिवंडी येथील आमदार श्री. महेश चौगुळे आणि कल्याण येथील आमदार श्री. नरेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. Read more »

कर्नाटक : प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या विरोधात कर्नाटकाचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांना निवेदन !

कर्नाटक राज्याचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, श्री. काशिनाथ शेट्टी, अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर आणि सौ. विदुला हळदीपूर यांनी भेट घेतली. त्यांना समितीकडून कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणारे निवेदन देण्यात आले. Read more »

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !

देशभरात सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मिरज शहरात प्रांत कार्यालयात देण्यात आले. Read more »

अंनिसच्या भ्रष्टाचाराची सूत्रे हिवाळी अधिवेशनात घेऊ !

अंनिसच्या भ्रष्टाचाराचे सूत्र आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊ, असे आश्‍वासन भाजपचे आमदार श्री. नरेंद्र मेहता यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. Read more »

घोटाळेबाज अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. Read more »

कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निमूर्र्लन समितीवर प्रशासक नेमावा !

२८ जून २०१६ या दिवशी निरीक्षण, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, साताराच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा) या ट्रस्टविषयी अहवाल सादर करण्यात आला आहे. Read more »

हिवाळी अधिवेशनानिमित्त जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून माजी महसूलमंत्री आणि आमदार यांची भेट !

डिसेंबर २०१६ मध्ये होणार्‍या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने काही महत्त्वाचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही आमदारांची प्रत्यक्ष भेट घेतली. Read more »

हिंदुद्वेषी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये आणि त्यांना सातारा जिल्हा प्रवेश बंदी करावी !

ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी ईश्‍वरपूर येथे, तसेच कराडमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीन (एम्.आय्.एम्.) या पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​