Menu Close

मध्यप्रदेश येथे अल्पवयीन मुलीला नोकरीसाठी मुसलमान होण्यास सांगणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

एका अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव आणल्याच्या प्रकरणी अरबाज खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख सामाजिक माध्यमांतून झाली होती. अरबाज याने या…

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे…

हिंदु कुटुंबाला प्रलोभन दाखवून धर्मांतर केल्याच्या आरोपावरून ३ ख्रिस्त्यांना अटक

धर्मांतर केल्याच्या आरोपाच्या प्रकरणी पोलिसांनी ३ ख्रिस्त्यांना अटक केली. पोलीस आरोपींना अटक करत असतांना तेथे विहिंपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अल्पवयीन मुलीचे धर्मांतर केल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या संस्थेला उच्च न्यायालयाची नोटीस

 ‘इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया कमिशन ऑन रिलीफ अँड प्रयास’ नावाच्या ख्रिस्ती मिशनरी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करणे आणि तिच्या माध्यमातून लैंगिक…

(म्हणे) ‘तमिळनाडूमध्ये भाजपला रोखायचे असल्यास लोकांचे धर्मांतर आवश्यक !’

तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.

अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्‍यांकडून हकालपट्टी !

धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गावकर्‍यांची तरुण मुले ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांकडून तरुणांची गावातून हकालपट्टी करण्यात आली…

बंगालमध्ये हिंदु कुटुंबाकडून गेली ५० वर्षे मशिदीचा सांभाळ आणि जीर्णोद्धार !

अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.

लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

लावण्याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. या याचिकेत लावण्याच्या वडिलांनी म्हटले होते की, माझा तंजावरच्या पोलिसांच्या चौकशीवरील विश्‍वास उडाला आहे.