Menu Close

बडवानी (मध्यप्रदेश) येथे आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे…

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील…

काँग्रेसने ‘हिंदु आतंकवादा’चे षड्यंत्र रचून खोट्या खटल्यात गोवले !

असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना…

धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !

 फहीम कुरेशी याने हिंदु बनून एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण करू लागला, तसेच त्याने तिला फसवून तिचा…

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक…

विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

ही शाळा ११ वर्षांपूर्वी चालू झाली होती. भोपाळच्या ‘मलबार मिशनरी सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. १ सहस्र ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यांपैकी बहुतांश…

राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही…

नगर येथे धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या विज्ञापनाच्या विरोधात परभणी अधिवक्ता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश…

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या २२ जणांनी पुन्हा स्वीकारला हिंदु धर्म !

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी २२ लोकांनी धर्मांतर करून ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता, त्यांनी हिंदु धर्मामध्ये पुन्हा प्रवेश करून ‘घरवापसी’ केली आहे. याप्रकरणी…