Menu Close

विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून धर्मांधाकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण

प्रतिकात्मक छायाचित्र

नडियाद (गुजरात) – विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून यासरखान पठाण याने एका हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण केल्यावर त्याच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे; मात्र यासरखान अद्याप पसार आहे. या तरुणीशी सामाजिक माध्यमांद्वारे याससर खान पठाण याची ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्याकडून ५ लाख रुपये उकळून तिला काही दिवसांसाठी दुबई येथेही पाठवले होते. तेथून तिला परत आणून भाड्याच्या घरात ठेवले. तेथे त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तिला नमाजपठण करण्यास आणि बुरखा घालण्यास बाध्य केले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *