तंजावर (तमिळनाडू) येथील लावण्या या विद्यार्थिनीच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयच करणार !
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली Read more »
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली Read more »
व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते. Read more »
लावण्याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. या याचिकेत लावण्याच्या वडिलांनी म्हटले होते की, माझा तंजावरच्या पोलिसांच्या चौकशीवरील विश्वास उडाला आहे. Read more »
विविध धर्मांची प्रलोभने देऊन अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा, धर्मांतरित नागरिकांचे आरक्षण रहित व्हावे आणि त्याचा लाभ अनुसूचित जनजातीतील हिंदु बांधवांना मिळावा, तसेच गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अशा विविध मागण्या विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत केल्या. Read more »
कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण Read more »
‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. Read more »
सासरे आणि नातेवाईक यांच्याकडून दबाव आणल्याची हिंदु पतीची तक्रार
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते ! Read more »
हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य होईल ! Read more »
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आहे, तसेच तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदाही अस्तित्वात आहे. असे असतांनाही धर्मांध हे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यत ओढून त्यांचे धर्मांतर करू धजावतात ! यावरून कठोर कायद्यांसह त्यांच्यावर वचक बसवणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या ! Read more »
शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद ! Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.