हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत होते. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर हे कारस्थान उघड झाले आहे. Read more »

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेविरुद्ध धर्मांतराविषयी गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती संस्था यांच्यावर गेली अनेक दशके हिंदूंचे धर्मांतर करण्याचे आरोप होऊनही आतापर्यंत हिंदूंना न्याय मिळलेला नाही. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने येथील हिंदूंना न्याय मिळेल, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! Read more »

बडवानी (मध्यप्रदेश) येथे आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे (वय ३५ वर्षे) आणि त्याची पत्नी लक्ष्मी जमरे अशी या दांपत्याची नावे आहेत. Read more »

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील ‘श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमा’चे महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी केली. Read more »

काँग्रेसने ‘हिंदु आतंकवादा’चे षड्यंत्र रचून खोट्या खटल्यात गोवले !

असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना हे समजले, तर देशातील अनेक समस्या समाप्त होतील. Read more »

धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !

 फहीम कुरेशी याने हिंदु बनून एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण करू लागला, तसेच त्याने तिला फसवून तिचा अनेक वेळा गर्भपात केला. पीडितेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तो तिला सोडून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी फहीम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. Read more »

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. Read more »

विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

ही शाळा ११ वर्षांपूर्वी चालू झाली होती. भोपाळच्या ‘मलबार मिशनरी सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. १ सहस्र ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यांपैकी बहुतांश जण हिंदू आहेत. Read more »

राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे Read more »

नगर येथे धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या विज्ञापनाच्या विरोधात परभणी अधिवक्ता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​