वाराणसी येथे धर्मांध प्रियकराकडून हिंदु तरुणीच्या वडिलांची हत्या !

धर्मांध तरुणाशी विवाह लावून देण्यास नकार दिल्याने मुलीने स्वत:च्याच वडिलांच्या हत्येत साहाय्य केल्याची धक्कादायक घटना नुकतीच वाराणसी येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगी, तिचा प्रेमी जावेद अहमद आणि त्याचा मित्र आकीब अंसारी या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून बंदुक, मोटारसायकल आणि एक मोबाईल देखील कह्यात घेण्यात आला आहे. Read more »

हिंदु धर्मावरील वांशिक आक्रमण म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु वंशवृद्धीचा स्रोत म्हणजे स्त्रिया आहेत. हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे जागतिक षड्यंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून चालू आहे. दुसरीकडे हिंदु स्त्रियांच्या माध्यमातून असंख्य अपत्ये जन्माला घालून मुसलमानांची जनसंख्या वाढवली जात आहे. पुढे हीच अपत्ये मोठी होऊन आत्मघातकी पथकांमध्ये सहभागी होऊन देशविघातक कृत्ये घडवून आणतात. Read more »

कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत. Read more »

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नसल्याचे भासवणारा आणि हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारा ‘तुफान’ चित्रपट प्रदर्शित !

निर्माते फरहान अख्तर यांचा ‘तुफान’ हा चित्रपट १६ जुलै या दिवशी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला. यामध्ये अनन्या प्रभु (अभिनेत्री) नावाची हिंदु ब्राह्मण आधुनिक वैद्य असणारी मुलगी अझीझ अली (अभिनेता) नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते. मुलीचे वडील (नाना प्रभु) हा ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत त्यांच्या विवाहाला विरोध करतात. Read more »

मध्यप्रदेशमध्ये धर्मांधाच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्याशी निकाह केलेल्या हिंदु कुटुंबातील युवतीची आत्महत्या !

मध्यप्रदेशमध्ये वासिम नावाच्या धर्मांधाच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्याशी निकाह केलेल्या हिंदु कुटुंबातील एका युवतीने आत्महत्या केली आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न जैन परिवारातील ही युवती वासिम नावाच्या धर्मांधाच्या प्रेमात पडली. १८ वर्षांची झाल्यानंतर ती वासिमसमवेत पळून गेली. Read more »

गुजरातमध्ये एका हिंदु युवतीची विवाहित धर्मांधाकडून फसवणूक !

गुजरातमध्ये राजकोट येथे रहाणार्‍या एका हिंदु तरुणीची एका विवाहित धर्मांधाकडून फसवणूक करण्यात आली. ही हिंदु तरुणी महंमद गनी सामी याच्या प्रेमात पडली होती. महंमद याने या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले होते. काही दिवसांनी महंमद निकाह करण्यासाठी आणि मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणू लागला; मात्र याला त्या हिंदु तरुणीने विरोध केला. Read more »

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु युवतीचे बलपूर्वक धर्मांतर !

दानिश नावाच्या धर्मांध तरुणाने दिनेश हे हिंदु नाव धारण करून बुलंदशहर येथील एका हिंदु युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी निकाह केला. या प्रकरणी पोलिसांनी दानिश आणि त्याचे वडील अहमदमियाँ यांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध चालू आहे. Read more »

हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. देशात विविध ठिकाणी दंगली, हत्या, बलात्कार आणि धर्मांतर यांच्या घटना घडत असून त्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. Read more »

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. Read more »

आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे ! – कु. मृणाल जोशी, हिंदु जनजागृती समिती

परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सक्षम होण्याची आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या लव्ह जिहाद, महिलांवरील बलात्कार आणि हिंदूंवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. मृणाल जोशी यांनी केले Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​