‘लव्ह जिहाद’ विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती

हिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला पाहिजे, अशी मागणी गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वति यांनी केली. Read more »

धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !

 फहीम कुरेशी याने हिंदु बनून एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण करू लागला, तसेच त्याने तिला फसवून तिचा अनेक वेळा गर्भपात केला. पीडितेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तो तिला सोडून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी फहीम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. Read more »

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. Read more »

हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले. Read more »

‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !

सूरत (गुजरात) जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील पुणागाम भैयानगरजवळील नारायणनगर येथे रहाणारा महंमद मलिक (वय २१ वर्षे) या धर्मांधाने ‘राहुल पटेल’ नाव धारण करून एका १७ वर्षीय हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. Read more »

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. Read more »

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. Read more »

भारतातील ‘लव्ह जिहाद’मध्ये होरपळणारे हिंदू आणि प्रशासनाची अनास्था !

‘गेल्या १५ दिवसांमध्ये केरळमधील ख्रिस्ती धर्मगुरु आणि धर्मांध मौलवी यांच्यात ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ (अमली पदार्थांच्या माध्यमातून जिहाद) यांवरून कलगीतुरा रंगला आहे. अलीकडे ‘ख्रिस्ती तरुण आणि तरुणी यांना ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ यांच्या जाळ्यात ओढण्यात येत आहे’, असे सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कलरंगट्ट यांनी म्हटले होते Read more »

काळ्या जादूवर उतारा !

केरळमधील चर्चच्या विभागाने ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी धर्मांधांकडून काळ्या जादूचा प्रयोग केला जात आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला धर्मांधांनी विरोध केला असला, तरी पुरो(अधो)गाम्यांनी दुजोरा दिलेला नाही. कदाचित् त्यांच्यामते ‘असे काही नाही’, असे असल्याने ते चर्च विभागाचा दावा स्वीकारत नसतील’, असे वाटते Read more »

हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​