५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि…
मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे…
साधक तीव्र उन्हाळा असतांनाही बाहेर रस्त्यावर उभे राहून लोकांना बोलवतात, हे त्यांचे सर्मपण दाखवते, असे प्रतिपादन द्वाराका आश्रमाचे संस्थापक पू. जगदीश जोशी यांनी केले.
हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य या प्रदर्शनातून होत आहे. मागील ६७ वर्षापासून हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याची चूक सुधारण्याचे कार्य होत आहे. या प्रदर्शनातून जनजागृती व्हावी, चुकीची…
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…
अमरनाथ येथे हिंदु संतांनी जाऊन धर्मप्रसार करणे, भंडारा करणे हे शासनाला खपत नाही. या अपप्रकारांमुळे लवकरच युद्ध होणार आहे. हिंदूंना एकत्रित आणण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे…
सिंहस्थपर्वासाठी मध्यप्रदेश शासानाने उज्जैन शहरापासून १९ किमीपर्यंत परिसरात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आदींना जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सुमारे ५ सहस्रांहून अधिक मोठे मंडप…
सध्याचा हिंदु समाज झोपलेला आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. संघे शक्ती कलौयुगे । या मंत्राचे पालन केल्यास हिंदूंचे पुढच्या काळात रक्षण होऊ शकते.
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भाविकांनी…
या वेळेस उपस्थितांना संबोधित करतांना पंडित देवकीनन्दन महाराज म्हणाले, मुलींच्या जन्माच्या आणि लग्नाच्या वेळेस लक्ष्मी घरी आली असे म्हटले जाते. हिंदु संस्कृतीत नारी सर्वत्र पूज्यनीय…