‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज कुंभपर्व काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि वाहतूकव्यवस्थेसाठी…
१५ जानेवारीपासून प्रारंभ होणार्या येथील कुंभमेळ्यासाठी १५ ते २० दिवस आधीपासून विविध आखाड्यांच्या पेशवाईमुळे (मिरवणुकांमुळे) भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
उज्जैन येथे काम मिळाल्यावर स्थानिक अधिकार्यांसोबत कामाची चर्चा करता-करता तिला उज्जैन सिंहस्थपर्वाचे महत्त्व कळाले. कोणत्याही निमंत्रणाविना कोट्यवधी हिंदू या पर्वाला उपस्थित रहातात, हे सूत्र तिला…
स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या एका विज्ञापनामध्ये सफाई मोक्ष है जिंदगी से असे लिहिले होते. हे विज्ञापन सिंहस्थक्षेत्राच्या मध्यभागी लावण्यात आले होते.
श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.
सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे…
उज्जैन येथील हिंदूंच्या वैश्विक सिंहस्थपर्वातील तिसरे आणि शेवटचे अमृत (शाही) स्नान आज कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाले.
सिंहस्थक्षेत्री प्रथमच पाकिस्तानाहून १८३ हिंदू पर्वणीचा लाभ घेण्यासाठी आले आहेत. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पाकिस्तानमध्ये महिलांना एकटीने घरातून बाहेर पडण्याची किंवा…
उज्जैन येथील वैश्विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र…
या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी…