सिंहस्थ झाल्यावर संन्याशी गुरुस्थानावर अथवा स्वतःद्वारे निर्मित आश्रम वा डोंगर आणि वनात जाऊन तपस्या करतील. त्याचसह धर्माचा प्रचार-प्रसार करून समाजहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.
भगवान श्री महाकालेश्वराची मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिंहस्थपर्वातील दुसर्या अमृत (शाही) स्नानाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली.
उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले.
पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ.…
येथे ६ मे नंतर झालेल्या पावसानंतर ९ मेच्या दुपारी ३ च्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे ठिकठिकाणी कक्षांच्या सीमा म्हणून लावण्यात आलेले पत्रे…
उज्जैन सिंहस्थासाठी पोहोचलेले शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाकडून अवमान
सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा…
सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…
राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.…
सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष
हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.
सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे,…